+91 257 221 1662    info@sunshineagri.net

Services

Area Of Expertise

 • Marketing,sales,distribution of agriculture seeds, pesticides, micronutrients, fertilizers, water soluble fertilizers.
 • Consultation, assistance to root level user for optimized application of product and Out-put.
 • Scientific/technical information source for use and precautions.
 • Trouble shooting physical aids for application.
 • Accessories and relevant equipments supply.
 • To develop various chelated micronutrients fertilizers and botanical pesticides to maximize crop output of the farmers.
 • Supplies of products with the best quality standards at the most economical price structure implying the concept of ‘True Value’
 • High quality standards of services regarding order processing, deliveries, schedules, safety, least damages / losses and documentation.
 • Ultimate customer satisfaction approach.
 • To provide technical guidance and crop management information to farmers by organizing meetings and seminars with the help of experts in the filed.
 • We are dealing in tissue culture plant raising in our own tissue culture lab.

Testimonials

Listed below our awesome testimonials and clients!


मी माझ्या शेतात कापूस पिक दीड महिन्याचे असताना कीटकनाशक बरोबर A To Z या औषधाचा वापर केला. त्या मुळे कपाशीची वाढ चांगली झाली तसेच फुलपात्यांचे प्रमाणही खूप चांगले झाले. तसेच सतत हिरवेगार कापूस राहण्यास मदत झाली. कापसा वर A To Z चाचांगला रिझल्ट आल्यामुळे मी माझ्या शेतातील इतर पिके कांदा व मिरची यांना सुद्धा A To Z दाणेदारचा वापर केला हि पिक सुद्धा जोमदार आहेत. A To Z च्या वापरा मुळे मला उत्पादन वाढीस मदत मिळाली म्हणून माझ्या गावातील शेतकरी बंधूना एकवेळ वापरून खात्री करण्याचा सल्ला दिला.

— सचिन देविदास बेडसे
मु. पो. छदवेलक्रोडता. साक्रीजि. धुळे

मी माझा शेतात ए टू झेड दाणेदार कापूस पिक ३५ दिवसाचे असताना रासायनिक खता सोबत एकरी ५ किलो असे टाकले त्यामुळे कापसीची वाढ चांगली झाली तसेच फुल पात्यांचे प्रमाण हि ए टू झेड नटाकलेल्या शेता पेक्षा खूप पटीने जास्त आहे तसेच पुढील खता चाडो सफार कमी दिला तरी ही कापूस पिक खूप जोमदार आहे सध्या स्थिती बोंडाची संख्या ५० असून फुलपात्या भरपूर आहे.

— गोविंदा टीला पाटील
मु.पो.- पळशीता.जि. नंदुरबार

AToZ, Effect उत्पादन वापरल्या मुळे पिकांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला फुलगळ थांबून भरपूर फुल प्राप्ती आली. व हिरवीगार आणि त्याची वाढ चांगल्या प्रकारे झाली. फुलातील रुपांतर बोंडा मध्ये झाले. सत्र हिरवेगार झाले.

— नरेंद्र बन्सी पाटील
गाव- मु. पो. पिसावरता. विझर जि. तापी (व्यास )